एक होती आजी
नाव तीचे अंजूजी
शिस्तीची आहे भोक्ती
देवावर तिची अपार भक्ती
नितळ तिची काया
नातवंडांवर तिची खूप माया
याही वयात शिकतेय ती
मोबाईल वापरायला
आवडते तिला नवे नवे शिकायला
नाही कोणाचीही भीती
सांभाळते ती सर्वच नाती
पडतो आम्ही आजारी जेव्हा
आजीचा बटवा असतो तेव्हा
अशी माझी आजी रूबाबदार
दिसते कायम तरूण तडफदार
Loading comments…