by Ankit Navghare ✓ · 8 Jun 2020
सूर्यासाठी दिवस हवा चंद्राला पण रात हवी अंधार रात्री आकाशात चांदण्याची साथ हवी काही वेड्यांना धर्म हवा मग धर्माला जात हवी मंदिरात दिवा त्यात जळणारी वात हवी
Loading comments…
Comments
Loading comments…