by Tejal Dalvi ✓ · 12 Jul 2020
कृष्णमेघांनी प्रफुल्लित वसुंधरा सबंध, हिरव्या चैतन्याचा दरवळला मृद्गंध! मिटविण्या आता चातकाची आस, वरुणाने पाठविला पाऊस हा खास! दूर त्या सरितेपल्याड, तरु वल्लरींनी नटला पहाड!
Loading comments…
Loading comments…