by Sanjay Dhangawhal ✓ · 23 May 2020
एक निवांत क्षण जुळले दोघांचे मन तिथे नव्हते रंग रूप भेदभाव नव्हते कोणाचेही गाव नव्हता तिथे कोणाचाही अल्ला आणि देव त्या निवांत क्षणी होते फक्त दोघांची प्रेमाची देवघेव
Loading comments…
Loading comments…