by Padmakar Bhave ✓ · 15 Feb 2020
रोज येऊन बसतो एक पक्षी माझ्या घराच्या खिडकीवर अलीकडे! पहातो टुकुरटूकुर अनोळखी असल्यासारखं, शीट म्हटलं तरी उडत नाही, चिकटलेले असतात त्याचे पाय लोखंडी गजांना, आणि उडतो लगेच क्षणार्धात!
Loading comments…
Loading comments…