by SHANKAR MEDGE ✓ · 25 Sept 2020
आता सर्व काही आठवेल तुला अगदी सर्व सर्व.. कदाचित रडशीलही प्रेक्षकांच्या आग्रहास्तव.. तुला जन्म दिला होता याची परतफेड करशील.. मान खाली घालशील शरमेने..
Loading comments…
Comments
Loading comments…