by Rohit Khamkar ✓ · 10 Jun 2020
काळ केवढा लोटला, शरीर लागलंय थकायला पल्ला गाठायची वेळ आली, वय लागलंय वाढायला एवढ्या काळात, खूप काही बघितलंय अजून काही बाकी शिल्लक पुन्हा बालपण मती मरावी, बुद्धी होती जी तल्लख
Loading comments…
Comments
Loading comments…