by Manisha Awekar ✓ · 3 Nov 2020
एकच प्याला दारुचा, नेतो की रसातळाला किर्ती वैभव गुण, जाती अगदी लयाला संगती संग दोषेण, तळीराम भेटे कधी एकच प्याला चाखता, व्यसनाधीन तो होई
Loading comments…
Loading comments…