by Shubham Yerunkar ✓ · 6 Jun 2020
आकाशातला एकच तारा आपला असावा थकलेले डोळे उघडतातच चमकून दिसावा जगाच्या या यादीत कोणी एकटे नसावे क्षितीजापलीकडची पाहण्याची दृष्टी असेल तर आपल्याला क्षितीज नक्कीच गाठता येईल
Loading comments…
Loading comments…