by Ankit Navghare ✓ · 28 Jul 2020
माहित आहे ती सोबत असली तर मरण मला येणार नाही नेहमी म्हणायची न मी तुला एकटं कधी सोडून जाणार नाही हे भगवंता, हे परमेश्वरा, मला अशी एकतरी बहिण दे आणि नसेल मोठी तुझ्याकडे तर मग एखादी लहान दे
Loading comments…
Loading comments…