by SANGRAM SALGAR ✓ · 28 Aug 2020
लढतो स्वतःच्या हिंमतीवर विश्वास ठेवतो स्वतःवर अवलंबून राहत नाही कोणावर घाबरत नाही धमक्यांना धमकवतो प्रत्येक संकटांना कधीकाळी रोखुनी धरतो श्वासांना
Loading comments…
Loading comments…