by Prashant Shinde ✓ · 24 May 2020
चौ रंगावर विराजमान तू थि रकत थिरकत अप्सरा येती छा न चालले तुझे रे देवा न कळतच सारे नमन करती सु जलाम सुफलाम देश माझा प्र सन्नचित्त जीवन जगू पाहतो भा ग्य पण रे तुझ्या हाती त र मग तू का असे वागतो
Loading comments…
Loading comments…