by Prasad Kulkarni ✓ · 9 Feb 2020
भल्या पहाटे उठून बसावं की बिछान्यात मजेत मस्त लोळावं पेंगुळल्या डोळ्यांनी वावरण्यापेक्षा कॉफी घ्यावी की करावा चहा लुडकावं का पुन्हा वाजलेयत सहा न ठरवता काहीच तिथेच पसरावं कधीतरी, स्वतःसाठी मस्त जगावं
Loading comments…
Loading comments…