by Sanjay Ronghe ✓ · 11 Apr 2021
नाही कशाचे मागणे सारेच मज लाभले । देवा तुझ्याच कृपेने जीवन माझे हे फुलले । काय मागू मी तुजपाशी दे मन जसे आभाळ खुले । परोपकारी होऊ दे मज जशी देवावरची फुले ।
Loading comments…
Comments
Loading comments…