by Vikrant Narkhede ✓ · 26 Jul 2020
आणि हे बोल, फक्त तुजसाठी तो तुझा साज शृंगार... तो तुला बघून लाजत असलेला चंद्र... फक्त आठवणींचे ते ठिपके बनवण्यासाठी... जे मला कधीच नाही विसरायचेत... "ए काश... तू असतीस...!"
Loading comments…
Comments
Loading comments…