by balkavi balkavi ✓ · 11 Jul 2018
तुझे भ्राते दिसतील एक ठायी, हरित कुंजी ज्या हास्य पूर्ण काही. वदुनि त्यांच्या सह रम्य गीत बा रे, मधुर नादे वन भरुनि टाक सारे.
Loading comments…
Loading comments…