by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 11 Jul 2020
दौतीतील शाई नको, अक्षर अक्षर जपले पाहिजे करंड्यात कुंकू नको, सौभाग्य निरंतर जपायला पाहिजे माणसे येतील जातीलही, माणुसकी जपली पाहिजे माणुसकी संपल्यावर माणूसही संपला पाहिजे
Loading comments…
Comments
Loading comments…