by Rajendra Udare ✓ · 23 Feb 2021
हिवाळ्यात अचानक गार पडली किमया निसर्गाची अशी झाली मुसळधार पावसाची धार लागली सोबत भली मोठमोठी गार पडली बहरलेली द्राक्षे डाळींब व केळी आणि बागा जमीनदोस्त झाली
Loading comments…
Loading comments…