by sarika k Aiwale ✓ · 12 Jan 2021
सागराच्या लाटा अवखळ अवखळ वारा संगे खाडी कोळ्याची जात नारंगीची नारंगी गाव ताडाची वाडी ताडामाडाची असे सावली सावली ही माझी जीवदानी प्रसिद्ध गाव सागरी धनाची धनात धन सुख मायेचं धनी
Loading comments…
Loading comments…