by Neeraj Atram ✓ · 13 Feb 2020
आमच्या गावची गरीब बाई सरपंच म्हणून निवडून आली संविधानामुळे आज ती गावची प्रथम नागरिक झाली.... दुसऱ्याकडे काम करुन घरची चूल पेटवली मुलांना जेवण भरवून स्वत: उपाशी झोपली.....
Loading comments…
Loading comments…