by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 27 Feb 2021
फेन धवल लाटांचे नर्तन भुंग्यापरी वाऱ्याचे गुंजन मनात माझ्या फुलून आले सुखद स्वप्न चांदणे... भिरभिरले ते तांबूस पक्षी जणू प्रितीला आपुल्या साक्षी तुझ्या सुरांनी विश्व उभविले अपुले लोभसवाणे...
Loading comments…
Comments
Loading comments…