by Archana Rahurkar ✓ · 14 Feb 2020
श्रीधर वाजवी मुरलीशी राधा धावे वृंदावनाशी पाहता त्या सावळ्या कृष्णाशी जाई विसरुनी भान मी गोकुळची गौळण विकते विकते मी हरीनामll
Loading comments…
Loading comments…