by Tanuja Mulay ✓ · 31 Aug 2020
ती हक्कांसाठी भांडते, ती अन्यायाला वाचा फोडते ती संसारात राहूनसुद्धा स्वतःचं अस्तित्व जपते ती गाते, ती नाचते, ती भरपूर वाचते ती रूढी-परंपरा सांभाळत आपली संस्कृती पण जोपासते
Loading comments…
Loading comments…