by Sankalpana Gaikwad ✓ · 28 Aug 2020
घर झाले आवरून धुणी-भांडी धुवून येणार आहेत गौराई माझ्या पुतळी अन् गणेशाला घेऊन.. गौराईच्या आगमनाने आतूर झाले साऱ्यांचे मन दोघींनाही लाल, हिरवी पैठणी झाली घेऊन पुतळीला झबले नी गणेशाला धोती टोपी घेऊन..
Loading comments…
Loading comments…