by Manisha Awekar ✓ · 29 Aug 2020
आल्या आल्या गौरीबाई बाई सोनपावलानं आता हसू नाचू खेळू करु या गं जागरण// करु आरास साजेशी गोडधोड नैवेद्यासी विडा ठेवू खावयासी लवंगांनी बांधायासी कसे उमलले मन!!
Loading comments…
Comments
Loading comments…