by Nir Anand ✓ · 20 Jul 2020
वैशाख पौर्णिमेला झाला जन्म गौतम बुद्धाचा, - असित मुनिला कळल्यावर वाटे रूप देवाचा! बत्तीस लक्षणे महापुरुषाचे ऐंशी शुभ चिन्हांनी युक्त असलेले, - हे सुंदर छोटे बालक महामायादेवीच्या पोटी, जन्म घेऊनी आले
Loading comments…
Loading comments…