by Vasudha Naik ✓ · 27 Aug 2020
वय झाले हो आता पन्नाशीचे मित्र-मैत्रिणी नवे सापडले... होते ते जुनेच १९८२ सालातले दहावीच्या बॅचचे पुन्हा सारे मिळाले... अहो वय झाले तरीही या मुलांचा खोडसाळपणा नाही हो गेला...
Loading comments…
Loading comments…