by Varsha Shidore ✓ · 25 May 2020
भुकेल्यास माणुसकीचा द्यावा घासातील घास आपुलकीचा सर्वांसाठी असावा हृदयी निवास... आधार निराधारांचा घास समाजभानाचा सत्कर्माचा घेऊन वसा द्यावा संदेश एकतेचा...
Loading comments…
Comments
Loading comments…