by Priyanka Kumawat ✓ · 26 Sept 2020
फुल मागतास गुच्छ आणणारा इशारा दिल्यास पटकन येणारा शिंक येतास रूमाल आणणारा घो मला असला हवा तयार होतास छान म्हणणारा जेवणाचे कौतुक करणारा लोकांमध्ये स्तुती करणारा घो मला असला हवा
Loading comments…
Loading comments…