by Sunny Adekar ✓ · 25 Jul 2020
ते घोंघावणारे वादळ आज भयाण घोंघावत खळबळ माजवत बेभान होत काहीसे सारी कौले अन् पत्रे सारे उडवत गेले काही होत्याचे क्षणात नव्हतेही तो करून गेला ते वादळ घोंघावत आले
Loading comments…
Loading comments…