by Shila Ambhure ✓ · 21 Oct 2018
याचक ना जाई रिकाम्या हाताने. ओंजळ भरते दही नि भाताने. घर दोघांचे हे असेच फुलावे, ओठांवरी हसू नितळ खुलावे.
Loading comments…
Loading comments…