by Sanjay Gurav ✓ · 15 Mar 2021
संसाराची सुरुवात होते जेव्हा स्वप्न घराचे अंकुरते मनात एक एक काडी जमवतो माणूस राबून उन्हातान्हात स्वप्नांचे इमले असतात उंच गाठोडं असते नेहमी तुटपुंजं पाया मारतो घेऊन मग कर्ज
Loading comments…
Loading comments…