by Pallavi Udhoji ✓ · 30 Jul 2020
तूच सखी तूच राधा तूच माझी राणी तूच माझे स्वप्न आहेस माझा श्वास तू तूच आहे माझी अर्धांगिनी आहे माझी एक मनिषा अश्रू ना यावे तुझे नयनी सोबत तुझी अशीच घडावी तूच आहे माझी अर्धांगिनी
Loading comments…
Loading comments…