by Kirti Borkar ✓ · 12 Sept 2020
गीत प्रेमाचे तुझ्या गात मी असते कुठे काय आहे याचे कधीच भान नसते चालत असते होऊन प्रेमात अशी बेधुंद तुझ्या प्रेमगीताचा लागला मज हा छंद
Loading comments…
Loading comments…