by kalpana dhage ✓ · 11 Jun 2020
संगीत ऐकत होते गीत गात होते पाहून तुजला मी नवखी भासत होते // लाजत होते हासत होते प्रयत्न करत होते पाहून तुजला मी नव कविता लिहीत होते //
Loading comments…
Loading comments…