by Ajay Deshpande ✓ · 17 Aug 2020
यंत्र आणि तंत्र यांचा, चालला हा खेळ आहे, प्रेम आणि भावनेला, त्यात कुठला वाव आहे चोरट्यांना माज आला, रोज त्यांना भाव आता, कुटनीतिच्या गळाला, लागला हा साव आहे
Loading comments…
Loading comments…