by Meenakshi Kilawat ✓ · 3 Jul 2019
जीवनाला जिंकले मी रे कधीचे क्षण सुखाचे झेलुनी तास भरला मोठमोठ्या संकटांना भेटले मी त्यास हृदयी ठेवुनी रास भरला।
Loading comments…
Comments
Loading comments…