by Riya Lotlikar ✓ · 7 Aug 2020
तू दिलेला गजरा अजूनही तसाच आहे, सुकलेला असला तरी माझ्यासाठी तो अजून ताजाच आहे, कोमेजला असला तरी त्यातील सुगंध अजुनही तसाच आहे, तू आणलेल्या भेटीची ती प्रथम ग्वाही आहे, माझ्या बंद पुस्तकातील तो एक...
Loading comments…
Loading comments…