by Vasudha Naik ✓ · 30 Mar 2021
ओल्या बटा मुखावर तुझ्या वेड लावी माझ्या जीवाला पाहून गालावरील खळी ती भूल पडली तुझी मनाला... बटा सारूनी केसामागे तू नकोस त्यांना ठेवू तू दूर गंध हो ना तू प्रितीचा मनात माजलंय गं काहूर...
Loading comments…
Loading comments…