by Hemlata Meshram ✓ · 22 May 2020
गाली हळद हात मेहंदीने रंगले अप्सरा सुंदरी ओठी हसू फुलले नवरी नटली डोई बाशिंग सजले गंध माहेरचा सोडून सासरी शिंपले
Loading comments…
Loading comments…