by Suvarna Patukale ✓ · 10 Feb 2021
पण काल तिथेच मी मातीचा गंध घेतला होय! मातीचा गंध..... लोक हसले माझ्या वेडेपणाला पाऊस झाला नाही आणि मातीचा गंध? मीही माझ्या ओल्या पापण्या पुसल्या आणि हसत म्हणाले होय खरंच पाऊस झालाच नाही
Loading comments…
Comments
Loading comments…