by MEENAKSHEE P NAGRALE ✓ · 29 May 2020
मायेच्या या बाजारात व्याजाला भाव नाही स्वार्थाला चक्रवाढ व्याज माणुसकी पोरकी राही......!! जीवन एक बीजगणित भौमितिक त्याचे आकार काळजीपूर्वक सोडवायचे नाही मानायची कधी हार.....!!
Loading comments…
Loading comments…