by Rajesh Varhade ✓ · 2 Sept 2020
सुखकर्ता दुखहर्ता वेळोवेळी तूच कराया अग्रपूजेचा मानकरी वंदन तुजला बाप्पा मोरया लहान मोठ्यांचा आवडता भोळ्या भक्ताला पावशी मोदक लाडू तुला आवडी भक्त संकटात धावून येशी
Loading comments…
Loading comments…