by Bhagyashri Chavan Patil ✓ · 25 Aug 2020
टाळ मृदुंगाच्या गजरात बाप्पा आम्ही तुझे स्वागत करतो...!! आम्ही भक्तगण गुणगान तुझ्या नावाचे ही सारे जण गातो ...!! तुझी सुबक मूर्ती भरू दे या माझ्या नयनी अशीच कृपादृष्टी होई..!!
Loading comments…
Loading comments…