by Bharati Sawant ✓ · 11 Feb 2020
भारत गणराज्य असे माझे दैदिप्यमान इथली संस्कृती सारे भारतीय बंधू-भगिनी नसे कधीही अधम विकृती बंधुवानी उभा पाठीशी या हिमालयात बर्फाच्या राशी सह्याद्रीच्या कड्याकपारी फेसाळे सरिता झऱ्यानिशी
Loading comments…
Loading comments…