by Sunny Adekar ✓ · 25 Jul 2020
जमून बाळ-गोपाळांचा मेळा भर भर जमले सवंगडी दह्या-दुधाने भरली ही मटकी थर लावून चला फोडू ही हंडी।। आनंद गगनात मावेना हर्ष मनी हा मावेना जागवू ही रात्र जन्माची दहीहंडी फोडून दही भात खावून।।
Loading comments…
Comments
Loading comments…