तुझ्यासारखे रे भरतात घरी पाणी
माझ्या घरची रे मी आहे एक राणी
रंगाने मी सावळी नाही इतकी गोरी...
संगम माझा श्वास आहे फक्त तुझा
सांग जन्मासाठी होशील का माझा
मी तुझी वेडी काळीज केलं तू चोरी...
तुझ्यासारखे रे भरतात घरी पाणी
माझ्या घरची रे मी आहे एक राणी
रंगाने मी सावळी नाही इतकी गोरी...
संगम माझा श्वास आहे फक्त तुझा
सांग जन्मासाठी होशील का माझा
मी तुझी वेडी काळीज केलं तू चोरी...
Loading comments…