by kalpana dhage ✓ · 24 May 2020
साधी सोपी राहणी साधे जीवनमान साधा सरळ विचार साधाच आहार विहार// गावातच मिळे सर्व काही इतर काही हवे नाही शेती करून घाम गाळून जीवन आनंदी जगून दाऊ//
Loading comments…
Loading comments…