by Surykant Kamble ✓ · 25 Aug 2020
असंख्य जीव पोटात मारून केले यांनी काय पैशासाठी डाॅक्टरने स्वतःलाच विकले की काय मुलगा झाला म्हणून वाटत होते गावभर पेढे आता तोच मुलगा अनाथ अश्रमाची वाट दाखवून ठरवतो वेडे
Loading comments…
Loading comments…