by Renuka D. Deshpande ✓ · 28 Jun 2019
अन्नदाता बनून सगळ्यांना करतात सुखी ... वाटते त्यांना ना राहावे कोणी दुःखी.. आशा आहे हळूहळू सुधारेल गरिबांची परिस्थिती.. होतील समृध्द, येईल त्यांच्या प्रगतीला गती.. मान्य करा कोणी अथवा नाही.. एक दिवस येईल गरीब, गरीब राहणार नाही...
Loading comments…
Comments
Loading comments…